गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी-गोवा येथे १७ पदांसाठी भरती.

599

Goa Medical College Recruitment 2020 Details

Goa Medical College Recruitment: गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी-गोवा येथे 17 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 & 15 सप्टेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Goa Medical College Recruitment 2020

Goa Medical College Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 17

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स – 01
  • लॅबोरेटरी टेक्नीशियन – 06
  • ज्युनिअर टेक्नीशियन – 05
  • बेसिक हेल्थ वर्कर – 01
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 04

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स – मान्यताप्राप्त संस्थेतुन नर्सिंग चे प्रमाणपत्र. मिडवायफरी मध्ये प्रमाणपत्र / किंवा B.Sc नर्सिंग , / नोंदणीकृत नर्स म्हणून नोंदणी प्रमाणपत्र.
  • लॅबोरेटरी टेक्नीशियन – एक विषय म्हणून रसायनशास्त्र सह मॅट्रिक्यूलेशन किंवा समकक्ष./ शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतुन लॅबोरेटरी टेक्नोलॉजीमध्ये Diploma
  • ज्युनिअर टेक्नीशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजिसह B.Sc
  • बेसिक हेल्थ वर्कर – एस.एस.सी .ई .किंवा समकक्ष
  • मल्टी टास्किंग स्टाफ – मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेतुन सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  • 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (शासकीय सेवाकंकारिता शिथिक्षम)

Pay Scale (वेतन):

  • स्टाफ नर्स – रु. 34,290/-
  • लॅबोरेटरी टेक्नीशियन – 19,300/-
  • ज्युनिअर टेक्नीशियन – 19,300/-
  • बेसिक हेल्थ वर्कर – 18,030/-
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 17,780/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • डीन ऑफिस, GMC-बांबोळी-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
    • स्टाफ नर्स / लॅबोरेटरी टेक्नीशियन /ज्युनिअर टेक्नीशियन – 14 सप्टेंबर 2020
    • बेसिक हेल्थ वर्कर/ मल्टी टास्किंग स्टाफ – 15 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner