Goa Medical College Recruitment: गोवा मेडिकल कॉलेज भरती.

968

Goa Medical College Recruitment 2020 Details

Goa Medical College Recruitment:गोवा वैद्यकीय महाविद्यालय 13 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 & 11 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Goa Medical College Recruitment 2020

Goa Medical College Recruitment2020

Total Post (एकून पदे) : 13

Post Name (पदाचे नाव) / Qualification (शिक्षण) :

Goa Medical College Bharti 2020

Age Limit (वय) :

  • 45 वर्षाचा वर नसावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  •  गोवा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • डीन ऑफिस, GMC-बांबोळी-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
    • 10 नोव्हेंबर 2020 : (1) कनिष्ठ रहिवासी, २) ज्येष्ठ रहिवासी
    • 11 नोव्हेंबर 2020 : (३) लोअर डिव्हीजन लिपिक, ४) फार्मासिस्ट



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner