गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी-गोवा येथे भरती.

895

Goa Medical College Recruitment 2020 Details

Goa Medical College Recruitment: गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी-गोवा येथे 09 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 आणि 05 ऑक्टोबर 2020 या तारखेला पदाप्रमाणे मुलाखती करिता खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Goa Medical College Recruitment 2020

Goa Medical College Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 09

Post Name (पदाचे नाव):

  • Staff Nurse- 07
  • Lower Division Clerk – 01
  • Multi Tasking Staff – 01

Qualification (शिक्षण) :

  • Staff Nurse- B.Sc Nursing
  • Lower Division Clerk – HSC Certificates
  • Multi Tasking Staff – Board/Secondary School Certificates

Age Limit (वय) :

  • maximum : 45 years

Pay Scale (वेतन):

  • Staff Nurse- 34,290/-
  • Lower Division Clerk – 18,034/-
  • Multi Tasking Staff – 17,780/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Bamboli-Goa

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • डीन ऑफिस, GMC-बांबोळी-गोवा येथील कॉन्फरन्स हॉल

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
    • Staff Nurse / Lower Division Clerk – 01 ऑक्टोबर 2020
    • Multi Tasking Staff – 05 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner