Goa Arogya Vibhag Recruitment 2020 Details
Goa Arogya Vibhag Recruitment: आरोग्य सेवा संचालनालय, पणजी –गोवा 132 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Goa Arogya Vibhag Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 132
Post Name (पदाचे नाव):
- Multipurpose Health Assistant – 132 posts
Qualification (शिक्षण) :
- Multipurpose Health Assistant – 12th Pass
Pay Scale (वेतन):
- Rs. 260/- per day (Half day duty)
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Walk-in-Interview
Location (नोकरीचे ठिकाण) :
- Panaji – Goa
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 06th January 2021