आरोग्य सेवा संचालनालय गोवा भरती. (आज मुलाखत)

735

The Directorate of Health Services, Goa Recruitment 2021 Details

Goa Arogya Vibhag Recruitment 2021: आरोग्य सेवा संचालनालय,कांपाल-पणजी- गोवा 43 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 आणि 29 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Goa Arogya Vibhag Recruitment 2021

Goa Arogya Vibhag Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 43

Post Name (पदाचे नाव):

Goa Arogya Vibhag Bharti 2021

Age Limit (वय) :

  • 45 वर्षापेक्षा अधिक नसावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल-पणजी- गोवा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 28 & 29 एप्रिल 2021 (पदांनुसार)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner