गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद येथे भरती. (१५ जून)

6345

GMIDC Aurangabad Recruitment 2021.

GMIDC Aurangabad Recruitment 2021.: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GMIDC Aurangabad Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • कायदा सल्लागार

Qualification (शिक्षण) :

  • मा. उच्च न्यायालय / मा. सर्वोच्च न्यायालयात वकिलीचा किमान १० वर्षाचा अनुभव किंवा मा. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा मा. जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे सेवानिवृत्त न्यायिक सदस्य.

Pay Scale (वेतन):

  • ४५,०००/- + ५,०००/- ( मानधन + वाहन भत्ता )

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन ( ईमेल )

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • cewrdcada.abadwrd@maharashtra.gov.in
  • cecada@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner