शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे भरती.

1637

GMC Recruitment 2021.

GMC Recruitment 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे ४४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GMC Gondia Recruitment 2021

GMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४४

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ निवासी –
  • औषधवैद्यकशास्त्र
  • शल्यचिकित्साशास्त्र
  • अस्थिव्यंगोपचारशास्त्र
  • छाती व क्षयरोग चिकित्सा
  • त्वचा व गुप्तरोग चिकित्सा
  • कान नाक घसा चिकित्सा
  • बधिरीकरणशास्त्र
  • मनोविकृतीशास्त्र
  • ए. मेडिसीन
  • दंतविभाग

Qualification (शिक्षण) :

  • एमबीबीएस / बीडीएस उत्तीर्ण ( भा.आ.प./ भा.आ.आ./ महाराष्ट्र राज्य दंत परिषद/ भारतीय दंत परिषद नुसार मान्यताप्राप्त संस्था ) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / एमसीआय नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार आंतरवासीता प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • बंधपत्रित उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोंदिया.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया ( के.टी.एस. रुग्णालय परिसर).

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • अधिष्ठाता कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ जून २०२१
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०१ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner