शासकीय वैद्यकीय अधिकारी अकोला येथे भरती.

1856

GMC Recruitment 2021.

GMC Recruitment 2021: शासकीय वैद्यकीय अधिकारी अकोला येथे ०६ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख ०२ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GMC Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • इंजीनियर बायोमेडिकल
  • औषध निर्माता
  • आहार तज्ञ

Qualification (शिक्षण) :

  • इंजीनियर बायोमेडिकल – बायोमेडिकल इंजीनियर या शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • औषध निर्माता – HSC विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण, बी फार्म/डी फार्म पदवी उत्तीर्ण व MS-CIT संगणक प्रमाणपत्र आवश्यक.
  • आहार तज्ञ – बीएससी होम सायन्स एमएससी इन फूड अँड न्यूट्रीशियन व MS-CIT संगणक प्रमाणपत्र आवश्यक.

Pay Scale (वेतन):

  • इंजीनियर बायोमेडिकल – २५,०००/-
  • औषध निर्माता – १७,०००/-
  • आहार तज्ञ – १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ जून २०२१
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०२ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner