शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर अंतर्गत “कनिष्ठ निवासी” पदासाठी भरती.

832

Government Medical College Nagpur Recruitment 2021 Details

GMC Nagpur Recruitment 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर अंतर्गत 50 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


GMC Nagpur Recruitment 2021

GMC Nagpur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 50

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ निवासी – 50 पदे

Qualification (शिक्षण) :

  • M.B.B.S

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर. (अधिष्ठाता यांचा दालनात मुलाखत घेण्यात येणार आहे)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 09 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner