शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती.

871

Government Medical College Miraj Recruitment 2021 Details

GMC Miraj Recruitment 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत 16 उमेदवारांची भरती करीत आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


GMC Miraj Recruitment 2021

GMC Miraj Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 16

Post Name (पदाचे नाव):

GMC Miraj Bharti 2021

Qualification (शिक्षण) :

  • सहाय्यक प्राध्यापक : पदव्युत्तर पदवी (MD /MS)

Age Limit (वय) :

  • खुल्याप्रवर्गासाठी : 40 वर्षे व मागासवर्गीयांसाठी – 45 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृहात होईल.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 20 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner