(उद्या शेवटची तारीख) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे भरती.

1434

GMC Jalgaon Bharti 2021

GMC Jalgaon Bharti 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ६५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ministry of Finance Recruitment 2020

GMC Jalgaon Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ६५

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक प्राध्यापक – ३१
  • ज्येष्ठ रहिवासी – २५
  • वैद्यकीय अधिकारी – ०९

Qualification (शिक्षण) :

  • सहायक प्राध्यापक – संबंधित पीजी डिग्री / डिप्लोमा
  • ज्येष्ठ रहिवासी – संबंधित पीजी डिग्री / डिप्लोमा
  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त वय 40 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • सहायक प्राध्यापक – १,००,०००/- रु
  • ज्येष्ठ रहिवासी – ८५,०००/- रु
  • वैद्यकीय अधिकारी – ७५,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (परिषद हॉल)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner