शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया अंतर्गत भरती.

114

Government Medical College and Hospital, Gondia Recruitment 2021 Details

GMC Gondia Recruitment 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.  ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


GMC Gondia Recruitment 2021

GMC Gondia Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी
  • कक्षसेवक / सफाईगार

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • कक्षसेवक / सफाईगार – 10th pass

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – 80,000/- (MD/MS- 90,000/-)
  • कक्षसेवक / सफाईगार – रु.8,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोंदिया

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अधिष्ठाता कार्यालयात उपस्थित राहावे.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 30 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner