शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे भरती.

2174

GCE Karad Recruitment 2021.

GCE Recruitment 2021: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GCE Karad Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • व्हिजिटिंग फॅकल्टि – सहाय्यक प्राध्यापक
  • प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहाय्यक सहकारी प्राध्यापक
  • इमेरीट्स प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :

  • व्हिजिटिंग फॅकल्टि – सहाय्यक प्राध्यापक यूजीसी / एआयसीटीई नियमानुसार.
  • प्राध्यापक अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदव्युत्तर प्रथम विभाग. पीएचडी आणि अनुभव आवश्यक.
  • सहाय्यक प्राध्यापक – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित समतुल्य कार्य आणि आंतरराष्ट्रीय या मध्ये पीएचडी आणि अनुभव आवश्यक.
  • सहाय्यक सहकारी प्राध्यापक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित समतुल्य कार्य आणि आंतरराष्ट्रीय या मध्ये पीएचडी आणि अनुभव आवश्यक.
  • इमेरीट्स प्राध्यापक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान या विषयातील पी.एच.डी. आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय मान्यता संशोधनाचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ७० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कराड.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner