सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे ११ पदांसाठी भरती.

2593

General Administration Department Maharashtra Recruitment 2020 Details

GAD Maharashtra Recruitment 2020: सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई 11 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


GAD Maharashtra Recruitment 2020

GAD Maharashtra Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 11

Post Name (पदाचे नाव):

  • निबंधक/ सहाय्यक प्राध्यापक श्रेणी 1 – 01
  • सहाय्यक प्राध्यापक श्रेणी 1 – 07
  • वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक श्रेणी 3 – 01
  • कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर वर्ग 3 – 01
  • ग्रंथपाल – 01

Qualification (शिक्षण) :

  • पात्रतेची अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.

Pay Scale (वेतन):

  • निबंधक/ सहाय्यक प्राध्यापक श्रेणी 1 – 15600 – 39100 ग्रेट पे 5000/- (55100-175100 S-19)
  • सहाय्यक प्राध्यापक श्रेणी 1 – 15600 – 39100 ग्रेट पे 5000/- (55100-175100 S-19)
  • वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक श्रेणी 3 – 9300 – 34800 ग्रेट पे 4200/- (35400 – 112400 S- 13)
  • कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर वर्ग 3 – 9300 – 34800 ग्रेट पे 4200/- (35400 – 112400 S- 13)
  • ग्रंथपाल – 5200 – 20200 ग्रेट पे 2400/- (25500-81100 S-8)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागनगर जि.औरंगाबाद

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी नागनगर (उत्तर) पैठण, जि. औरंगाबाद

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 11 सप्टेंबर 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.