G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2020 Details
G.H. RGI Recruitment 2020:जीएच रायसोनी इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट 09 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 व 6 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

G.H. RGI Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 09
Post Name (पदाचे नाव):
- Professor
- Computer Sci & Engineering – 02
- Mechanical Engineering – 01
- Civil Engineering – 01
- MBA – 01
- Assistant Professor in MBA – 01
- Assistant Professor in BCA – 01
- Receptionist (Female Candidate ) – 01
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Walk-in Interview
Location (नोकरीचे ठिकाण) :
- Jalgaon
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- G.H. Raisoni group of Institution, Gat No 57/1, Shirsoli Road, Mohadi, Jalgaon
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखातिची तारीख) :
- Professor : 05 ऑक्टोबर 2020
- Assistant Professor in MBA – 06 ऑक्टोबर 2020
- Assistant Professor in BCA – 06 ऑक्टोबर 2020
- Receptionist (Female Candidate ) – 06 ऑक्टोबर 2020