FYJC CET 2021
FYJC CET 2021: शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ च्या ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट दुपारी ०३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता.२८) अर्ज करता येतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव Dr. अशोक भोसले यांनी दिली आहे.
हि सामाईक प्रवेश परीक्षा (FYJC CET) सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नाही, जे विद्यार्थ्यां हि परीक्षा देणारा नाही त्याही विद्यार्थ्यांला ११वी ला प्रवेश घेते येईल. परंतु ज्याने सीईटी दिली आहे त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय व विषय निवडण्यास प्राधान्य असेल.

अर्ज करण्यासाठी येते क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येते क्लिक करा
Notice / ११ वि प्रवेशसाठी CET बाबत – प्रकटन
CET बाबत अधिक माहिती साठी येते क्लिक करा
Examination Details :
English / इंग्रजी : 25 गुण
Maths / गणित (भाग एक आणि दोन) : 25 गुण
Science & Technology / विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : 25 गुण
Social Science / सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : 25 गुण
Total : 100