FSSAI -भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण भरती.

11055

Food Safety and Standards Authority of India Recruitment 2021 Details

FSSAI Recruitment 2021: भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण अंतर्गत 39 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


FSSAI Recruitment 2021

FSSAI Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 39

Post Name (पदाचे नाव):

 • Principal Manager – 1+1
 • Joint Director – 12
 • Senior Manager – 01
 • Senior Manager (IT) – 01
 • Deputy Director – 17
 • Manager – 06

Age Limit (वय) :

 • Principal Manager – 50 Years
 • Joint Director – 50 Years
 • Senior Manager – 50 Years
 • Senior Manager (IT) – 50 Years
 • Deputy Director – 40 Years
 • Manager – 40 Years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 16 April 2021
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15th May 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner