(अप्रेंटिस) फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि. पुणे येथे भरती.

5485

Fiat India Automobiles Pvt Ltd Pune Recruitment 2020 Details

Fiat India Automobiles Recruitment: फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि. पुणे येथे उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 21 नोव्हेंबर 2020 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Fiat India Automobiles Recruitment

Fiat India Automobiles Pvt Ltd Pune Recruitment 2020

Post Name (पदाचे नाव): Apprentice

  • ट्रेड
    • वेल्डर
    • पेंटर
    • फिटर
    • मोटर मॅकेनिक
    • डिझेल मॅकेनिक
    • शीटमेटल
    • MMTM
    • इलेक्ट्रीशियन
    • इलेक्ट्रोनॉनिक्स
    • ट्रॅक्टर आणि इतर ट्रेड.

Qualification (शिक्षण) :

  • ITI पास
  • अनुभव : फ्रेशर /अनुभवी

Age Limit (वय) :

  • 18 ते 24 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • 16,000/- कॅन्टीन , यूनिफॉर्म , बसची सुविधा.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview (मुलाखत)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि. बी-19, रांजणगाव MIDC, ता.शिरूर, जि.पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :21 नोव्हेंबर 2020 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत (दररोज सकाळी 8.30 To 10 पर्यंत उपस्थित रहावे.)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner