फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., पुणे येथे भरती.

8914

FIAT India Automobiles Pvt Ltd Bharti 2021

FIAT India Automobiles Pvt Ltd Bharti 2021: फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., पुणे येथे भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


FIAT India Automobiles Pvt Ltd Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • शिकाऊ उमेदवार.

Qualification (शिक्षण) :

  • ITI पास किवा ITI अॅपियर उमेदवार – वेल्डर / पेंटर / फिटर / मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / शिटमेटल / MMTM / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / ट्रॅक्टर आणि ईतर ट्रेड. ( उमेदवारांकडे पक्के LMV ड्रायविंग लायसन्स असल्यास प्राधान्य )

Age Limit (वय) :

  • १८ ते ३२ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • १६०००/- कॅन्टिन, युनिफॉर्म आणि बस ची सुविधा.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • प्लॉट क्रमांक बी १९, गेट नंबर २, रांजणगाव एमआयडीसी, औद्योगिक क्षेत्र, पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): ५ मे २०२१ ते १२ मे २०२१ दररोज सकाळी ८.३० ते १०.०० पर्यंत उपस्थित राहावे.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner