FDCM -फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड भरती.

1075

Forest Development Corporation of Maharashtra Limited Recruitment 2020 Details

FDCM Recruitment 2020: फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


FDCM  Recruitment 2020

FDCM  Recruitment 2020

Post Name (पदाचे नाव) /Qualification (शिक्षण) :

  • कार्यालयात विवक्षित सेवा/कमाकरिता FDCM लि. / वन विभागामधुन सेवानिवृत्त झालेल्या विभागीय व्यवस्थापक / विभागीय वन अधिकारी सहाय्यक व्यवस्थापक / सहाय्यक वनसंरक्षक आणि FDCM लि. मधून सेवानिवृत्त झालेल्या वेतन व लेखा अधिकारी , सहाय्यक वेतन व लेखाधिकारी यांच्या सेवा करार पद्धतिने प्रतिमाह परिश्रमिकावर आणि अटी व शर्तीवर अर्ज मागवन्यात येत आहेत.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • FDCM भवन, 359-बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर – 440036

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 25 नोव्हेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner