फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, पुणे येथे (ट्रेनी) भरती.

1101

FCA Pune Recruitment 2020

FCA Pune Recruitment 2020: फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, पुणे येथे (ट्रेनी) उमेदवारांची भरती करीत आहे. मुलाखतीची तारीख 19 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


FCA Pune Recruitment 2020

FCA Pune Recruitment 2020

Post Name (पदाचे नाव):

  • ट्रेड –
    • वेल्डर
    • पेंटर
    • फिटर
    • मोटार मेकॅनिक
    • डिझेल मेकॅनिक
    • शीटमेटल
    • MMTM
    • इलेक्ट्रीशियन
    • इलेक्ट्रोनिक्स
    • ट्रक्टर आणि इतर ट्रेड

Qualification (शिक्षण) :

  • ITI+ NCVT Pass

Age Limit (वय) :

  • 18 ते 24 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. 16000/- कॅन्टीन , यूनिफार्म व बसची सुविधा.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Fiat India Automobiles Private Limited. B-19, Ranjangaon MIDC Industrial Area, Ranjangaon, Taluka – Shirur,.Dist- Pune. (कंपनी गेट नं 02)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 19 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.