कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई येथे भरती.

4958

ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई येथे २० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव): ज्येष्ठ रहिवासी

  • विभाग
    • अ‍ॅनेस्थेसीओलॉजी
    • बायोकेमिस्ट्री
    • दुर्घटना
    • औषध आणि आयसीयू
    • सूक्ष्मजीवशास्त्र
    • नेत्रविज्ञान
    • पुल औषध
    • रेडिओ निदान
    • शस्त्रक्रिया

Qualification (शिक्षण) :

  • पीजी / एमडी / डीएनबी सह एमबीबीएस

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त वय ४० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • १,०१,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • 2 रा मजला, उप. एमएस ऑफिस, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – ४०० १०१

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner