ESIC –कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती.

2051

Employees’ State Insurance Corporation Recruitment 2021 Details

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 21 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 21

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer  (वैद्यकीय अधिकारी)

Qualification (शिक्षण) :

  • MBBS

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स.न. ६८९/९०, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी पुणे 411037

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 19 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner