Employees State Insurance Corporation, Bibavewadi, Pune Recruitment 2021 Details
ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ हॉस्पिटल, बिबवेवाडी -पुणे अंतर्गत 13 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

ESIC Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 13
Post Name (पदाचे नाव):
- Full Time/part Time Specialist – 08
- Senior Resident – 05
Qualification (शिक्षण) :
- Full Time/part Time Specialist – MBBS with P.G Degree or/ equivalent from recognized university with post PG experience of 3 years or/ PG Diploma from recognized university having post PG experience of 5 years respectively in particular Specialty.
- Senior Resident – MBBS with PG Degree or Equivalent / PG Diploma in concerned speciality from recognized university
Age Limit (वय) :
- Full Time Specialist- 45 Years
- Part Time Specialist- Up to 64 years
- Senior Resident – 45 years
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Walk in interview
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- ESIC Hospital, Bibvewadi, Pune. Survey .No. 690: Bibvewadi: Pune -411037
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखातिची तारीख) : 10th March 2021