ESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती.

1440

ESIC Recruitment 2021 Details

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 21 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 21

Post Name (पदाचे नाव):

 • Senior Resident – 16
 • Specialist – 03
 • Super Specialist – 02

Qualification (शिक्षण) :

 • Senior Resident – MBBS with PG Degree / DNB / Diploma in Concerned Speciality
 • Specialist – PG Degree or equivalent
 • Super Specialist – DM/DNB in Neurology / Gastroenterology with 3 years experience

Age Limit (वय) :

 • Not Exceeding :
  • Senior Resident – 45 years
  • Specialist – 67 years
  • Super Specialist – 67 years

Fees (फी) :

 • Application Fee : Rs. 300/-
 • SC/ST/PH and Female Candidates are Exempted from Payment of Fee.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 •  Administrative Block (2nd floor) of ESIC Model Hospital Bapunagar Ahmedabad

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 16th March 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner