ESIC Recruitment 2020 Details
ESIC Recruitment 2020: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 23 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

ESIC Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 23
Post Name (पदाचे नाव):
- Senior Resident :
- Anaesthesia & critical care – 04
- Casualty – 02
- ENT – 01
- Gynae – 04
- Paediatrics – 02
- radiology – 04
- Surgery – 03
- GDMO (ICU & Critical Care) – 02
- Specialist (Radiologist) – 01
Qualification (शिक्षण) :
- Senior Resident – MBBS and Post Graduate Degree or Diploma in concerned specialty
- GDMO (ICU & Critical Care) – MBBS and Post Graduate Degree or Diploma in concerned specialty
- Specialist (Radiologist) – MBBS and Post Graduate Degree or Diploma in concerned specialty
Age Limit (वय) :
- Senior Resident – Not Exceeding 45 years
- GDMO (ICU & Critical Care) – Not Exceeding 37 years
- Specialist (Radiologist) – Not Exceeding 45 years
Fees (फी) :
- General /OBC – Rs.300/-
- SC/ST – Rs.75/-
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Walk in Interview
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- ESI Hospital Okhla New Delhi
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 25th November 2020