ESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती.

1140

Employees State Insurance Corporation Recruitment 2020 Details

ESIC Recruitment 2020: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 09 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 29 जानेवारी 2021 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Recruitment 2020

ESIC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 09

Post Name (पदाचे नाव):

 • Full Time/Part Time Specialist
  • General Medicine – 02
  • Dermatology & STD – 01
  • Orthopedics – 01
  • Radiology – 01
  • Anesthesia – 02
  • General Surgery – 01
  • Pathology – 01

Qualification (शिक्षण) :

 • Full Time/Part Time Specialist – PG Degree or equivalent

Age Limit (वय) :

 • Not Exceeding 45 years
 • Retired Person – 64 years
  • Relaxation for SC/ST/OBC/ PH are as per rules

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • ESIC Medical Superintendent Office

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 29th January 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner