ESIC – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली अंतर्गत भरती.

1439

Employees State Insurance Corporation, Delhi Recruitment 2021 Details

ESIC Delhi Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली अंतर्गत 25 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 मे 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Delhi Recruitment 2021

ESIC Delhi Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk in Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Medical Superintendent, IG ESI Hospital Delhi 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 3rd May 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner