ESIC -कर्मचारी राज्य बीमा निगम, दिल्ली येथे 85 पदांसाठी भरती.

484

Employees State Insurance Corporation Delhi Recruitment 2020 Details

ESIC Delhi Recruitment 2020: कर्मचारी राज्य बीमा निगम, दिल्ली 85 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 आणि 20 ऑक्टोबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Delhi Recruitment 2020

ESIC Delhi Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 85

Post Name (पदाचे नाव) / Interview Date (मुलाखतीची तारीख)

Qualification (शिक्षण) :

  • Senior Resident (Regular) : MBBS and PG Degree or Diploma
  • Senior Resident Against (GDMO) : MBBS and PG Degree or Diploma

Age Limit (वय) :

  • Not exceeding 45 years
    • Relaxation for OBC/ST/SC/PWD And all others as per government Rules.

Fees (फी) :

  • Application fee : Rs.300/-
  • SC/ST : Rs.75/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk in Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • 5th Floor Deen Office-ESI- PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner