कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत भरती.

2546

ESIC Bharti 2021 Details

ESIC Bharti 2021: कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत ५२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ESIC Recruitment 2020

ESIC Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ५२

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ रहिवासी – ४३
  • उत्कृष्ट विशेषज्ञ – ०६
  • विशेषज्ञ – ०३

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ रहिवासी – पदव्युत्तर डिग्री किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (संबंधित वैशिष्ट्य)
  • उत्कृष्ट विशेषज्ञ – पदव्युत्तर डिग्री किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (3 वर्षे / 5 वर्षे)
  • विशेषज्ञ – पदव्युत्तर डिग्री. (अधिक माहितीसाठी जाहिरात नक्की वाचा.)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • दुसरा मजला, एमएस कार्यालय, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, लुधियाना

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner