ECIL-इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ३५० पदांसाठी भरती.

1057

ECIL Recruitment 2020

ECIL Recruitment 2020: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 350 पदांसाठी भरती उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ECIL Recruitment 2020

ECIL Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 350

Post Name (पदाचे नाव):

  • Technical Officer on Contract350
    • Hyderabad (HQ) – 200
    • New Delhi – 40
    • Bengaluru – 50
    • Mumbai – 40
    • Kolkata – 20

Qualification (शिक्षण) :

  • A First Class Engineering Degree in Electronics & Communication Engineering / Electrical Electronics Engineering / Electronics & Instrumentation Engineering / Mechanical Engineering / Computer Science Engineering/ Information Technology with minimum 60% marks in aggregate from any recognized Institution / University.

Age Limit (वय) :

  • 30 years
  • relaxed
    • SC, ST : 5 years
    • OBC : 3 years.

Pay Scale (वेतन):

  • 23,000/- p.m.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 19.08.2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30.08.2020




Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.