ECHS अंतर्गत भरती.

1660

Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2021 Details

ECHS Recruitment 2021: ईसीएसएस-एक्स-सर्व्हिझमन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम अंतर्गत देवळाली आणि धुळे येथे 09 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ECHS Recruitment 2021

ECHS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 09

Post Name (पदाचे नाव):

  • Pharmacist – 03
  • Nursing Assistant – 02
  • Clerk – 01
  • Laboratory Technician – 01
  • Female Attendant – 01
  • Officer-in-Charge – 01

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline 

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Deolali & Dhule

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Station Headquarters Devlali

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 18th March 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner