ECHS – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत भरती.

2663

 Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment 2021 Details

ECHS Recruitment 2021: माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत 13 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ECHS Recruitment 2021

ECHS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 13

Post Name (पदाचे नाव):

  • लॅब टेक्निशियन – 02
  • लॅब असिस्टंट – 02
  • फार्मासिस्ट – 02
  • डेटा एंट्री ऑपरेटर – 02
  • ड्रायव्हर – 02
  • महिला अटेंडंट – 02
  • चौकीदार – 01

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई, ठाणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • स्टेशन हेडक्वार्टर्स, मुंबई उपनगर, आय’एनएस तानाजी, सायन-ट्राॅम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 फेब्रुवारी 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner