(उद्या शेवटची तारीख) ECHS अहमदनगर येथे भरती. (२ जून)

8285

ECHS Ahmadnagar Recruitment 2021.

ECHS Ahmadnagar Recruitment 2021.: ECHS अहमदनगर येथेउमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 ECHS Ahmadnagar REcruitment 2021.

ECHS Ahmadnagar Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : ६

Post Name (पदाचे नाव):

  • Olc
  • मेडिकल स्पेशलिस्ट
  • मेडिकल ऑफिसर
  • नर्स असिस्टंट
  • डेटा एंट्री ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • पदांप्रमाणे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अहमदनगर
  • लातूर
  • सोलापूर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रोड, अहमदनगर, पिन – ४१४००२.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०२ जून २०२१.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner