पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई येथे भरती. (०७ जून)

2435

ECCD Recruitment 2021 Details

ECCD Recruitment 2021: पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Satya Mev Jayate

ECCD Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • संशोधन सहकारी (आरए) III – ०१
  • संशोधन सहकारी (आरए) I – ०१
  • वरिष्ठ संशोधन सहकारी – ०१
  • कनिष्ठ संशोधन सहकारी – ०२
  • प्रकल्प सहाय्यक I – ०१

Qualification (शिक्षण) :

  • संशोधन सहकारी (आरए) III – पीएचडी / एमडी / एमएस / एमडीएस
  • संशोधन सहकारी (आरए) I – पीएचडी / एमडी / एमएस / एमडीएस
  • वरिष्ठ संशोधन सहकारी – मूलभूत विज्ञानमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक अभ्यासक्रम
  • कनिष्ठ संशोधन सहकारी – मूलभूत विज्ञानमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक अभ्यासक्रम
  • प्रकल्प सहाय्यक I – बी. एससी / डिप्लोमा इन अभियांत्रिकी

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • रु २०,०००/- ते रु ५०,०००/- (पोस्ट प्रमाणे)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ जून २०२१





Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner