East Coast Railway: पूर्व कोस्ट रेल्वे भरती.

3183

East Coast Railway Recruitment 2020 Details

East Coast Railway Recruitment : पूर्व कोस्ट रेल्वे अंतर्गत 09 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


East Coast Railway Recruitment 2020

East Coast Railway Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 09

Post Name (पदाचे नाव):

 • Radiographer – 01
 • Nursing Superintendent – 05
 • Lab Assistant – 01
 • OT Assistant / Dresser – 02

Qualification (शिक्षण) :

 • Radiographer – 10+2 with Physics / chemistry and Diploma in Radiography
 • Nursing Superintendent – B.Sc Nursing
 • Lab Assistant – 12th in Science + DMLT
 • OT Assistant / Dresser – Matriculation/HSC

Age Limit (वय) :

 • Radiographer – 19 to 33 years
 • Nursing Superintendent – 20 to 40 years
 • Lab Assistant – 18 to 33 years
 • OT Assistant / Dresser – 18 to 33 years

Pay Scale (वेतन):

 • Radiographer – 29,200/-
 • Nursing Superintendent – 44,900/-
 • Lab Assistant – 21,700/-
 • OT Assistant / Dresser – 19,900/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • Office of the Principal Chief Personnel Officer, 2nd Floor, Rail Sadan, Chandrasekharpur, Bhubaneswar

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) :30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner