East Central Railway Recruitment 2020 Details
East Central Railway Recruitment: पूर्व मध्य रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार 05 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 डिसेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

East Central Railway Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 05
Post Name (पदाचे नाव):

Qualification (शिक्षण) :
- Specialists – Degree/Diploma in corresponding specialty mentioned above in remarks column.
- GDMO – MBBS (Trained in ICU will get preference).
Age Limit (वय) :
- Not Exceeding 53 years
Pay Scale (वेतन):
- Specialists – Rs.95,000/-
- GDMO – Rs.75,000/-
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- “Walk-in-Interview”
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- Conference Hall 1st flower Central cum Super Specialty Hospital/ ECR/ Patna/ Karbigahiya
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 07 डिसेंबर 2020