मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत भरती.

1357

Mumbai District Tuberculosis Control Institute Recruitment 2020 Details

DTCI Mumbai Recruitment 2020: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत 47 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


DTCI Mumbai Recruitment 2020

DTCI Mumbai Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 47

Post Name (पदाचे नाव):

 • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 03
 • वैद्यकीय अधिकारी – 07
 • वरिष्ठ डॉट प्लस एचआयव्ही पर्यवेक्षक – 01
 • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 01
 • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07
 • सांख्यिकी सहाय्यक – 01
 • क्षयरोग आरोग्य प्रचारक – 07
 • लेखापाल – 01
 • जिल्हा पी.पी.एम समन्वयक – 03
 • भंडार सहाय्यक – 01
 • क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03
 • समुपदेशक – 02
 • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10

Qualification (शिक्षण) :

 • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS, MCI / MMC
 • वैद्यकीय अधिकारी – MBBS, MCI / MMC
 • वरिष्ठ डॉट प्लस एचआयव्ही पर्यवेक्षक – MSW / MA in Social Sciences
 • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – Any Graduate
 • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT/ MLT
 • सांख्यिकी सहाय्यक – Graduate in Statistic or mathematics
 • क्षयरोग आरोग्य प्रचारक – MSW / Any Graduate
 • लेखापाल – Graduate in Commerce
 • जिल्हा पी.पी.एम समन्वयक – MSW/ MA in Social Sciences
 • भंडार सहाय्यक – Any Graduate
 • क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT
 • समुपदेशक – MSW/MA in Social Sciences
 • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – M.Sc microbiology and DMLT

Age Limit (वय) :

 • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
 • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल.

Pay Scale (वेतन):

 • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
 • वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
 • वरिष्ठ डॉट प्लस एचआयव्ही पर्यवेक्षक – 20,000/-
 • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 20,000/-
 • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20,000/-
 • सांख्यिकी सहाय्यक – 17,000/-
 • क्षयरोग आरोग्य प्रचारक – 17,000/-
 • लेखापाल – 17,000/-
 • जिल्हा पी.पी.एम समन्वयक – 20,000/-
 • भंडार सहाय्यक – 17,000/-
 • क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
 • समुपदेशक – 17,000/-
 • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 25,000/-

Fees (फी) :

 • खुल्याप्रवर्गासाठी – 150/- (DD)
 • राखीव प्रवर्गासाठी – 100/- (DD)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Offline

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • मुंबई

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

 • उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टी बी) यांचे कार्यालय पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय व्होल्टास हाउस समोर,डॉ.बी.आंबेडकर रोड, चिंचपोकळी(पु) , मुंबई – 400 012

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 7 ऑक्टोबर 2020
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 ऑक्टोबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner