संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय भरती.

4830

Defense Service Staff College Recruitment 2021 Details

DSSC Recruitment 2021: संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय येथे ८३ उमेदवारांची भरती, या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Defense Service Staff College Recruitment 2021

DSSC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८३

Post Name (पदाचे नाव):

  • स्टेनोग्राफर – ०४
  • लोअर डिव्हिजन लिपीक – १०
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – ०७
  • सुखानी – ०१
  • सुतार – ०१
  • मल्टी टास्किंग स्टाफ – ६०

Qualification (शिक्षण) :

  • जाहिरातीत नमूद केलेले नाही. (लवकरच अपडेट करू)

Age Limit (वय) :

  • 18 ते 27 वर्षांमधील वय – स्टेनो, एलडीसी आणि सीएम ड्रायव्हर पोस्टसाठी
  • 18 ते 25 वर्षांमधील वय – सुखानी, सुतार आणि एमटीएस पोस्टसाठी

Pay Scale (वेतन):

  • स्टेनो पोस्टसाठी 25500 – 81100 / – रुपये
  • एलडीसी, सीएम ड्रायव्हर, सुखानी आणि सुतार पदांसाठी 19900 – 63200 / – रुपये
  • एमटीएस पोस्टसाठी 18000 – 56900 / – रुपये

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • वेलिंग्टन (तामिल नाडू)

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • जाहिरातीत दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवा.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner