DRDO (PEX) अंतर्गत भरती.

12711

DRDO PEX Recruitment 2021 Details

DRDO PEX Recruitment 2021: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), पुरावा आणि प्रायोगिक स्थापना (PEX) अंतर्गत 62 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


DRDO PEX Recruitment 2021

DRDO PEX Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 62

Post Name (पदाचे नाव): / Qualification (शिक्षण) :

DRDO Recruitment 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online (Email)

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  director@pxe.drdo.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 27th February 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner