डॉ. जे. जे मॅग्दूम कॉलेज कोल्हापूर मध्ये १२ पदांसाठी भरती.

564

Dr. J. J Magdum College Kolhapur Recruitment 2020 Details

Dr. JJMC Kolhapur Recruitment 2020: डॉ. जे. जे मॅग्दूम कॉलेज कोल्हापूर 12 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 व 25 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Dr. JJMC Kolhapur Recruitment 2020

Dr. JJMC Kolhapur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 12

Post Name (पदाचे नाव):

 • Principal – 01
 • HOD (Pharm) – 01
 • Assistant Professor
  • Pharmaceutics – 01
  • Pharmaceutical Chemistry – 01
  • Pharmaceutical Analysis – 01
  • Pharmacology – 01
  • Pharmacolosy – 01
 • Lecturer – 03
 • Lab.Techanician – 02

Qualification (शिक्षण) :

 • As per Pharmacy Council of India ,New Delhi,Dr.Babasaheb Ambedkar Technological University,Lonere DTE & MSBTE,Mumbai / As Per AICTE Norms

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Walk -in Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • Jaysingpur Tal : Shiror Dish : Kolhapur

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • Pharmacy : Dr.J.J Magdum Pharmacy College
 • Engineering : Dr.J.J Magdum College of Engineering Jaysingpur.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
  • Pharmacy : 24th August 2020
  • Engineering : 25th August 2020Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.