DPCA Recruitment 2021 | विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण भरती.

7843

DPCA Recruitment 2021

DPCA Recruitment 2021: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे ०३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Police Complaint Authority Mumbai Recruitment 2021

Divisional Police Complaints Authority Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • सेवानिवृत्त पोलीस अधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्ता अधिकारी किंवा कर्मचारी.

Age Limit (वय) :

  • ३० सप्टेंबर २०२१ रोजी ६५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०१ ऑक्टोबर २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner