लेखा संचालनाय गोवा येथे भरती. (०७ जून)

8626

DOA Goa Recruitment 2021 Details

DOA Goa Recruitment 2021: लेखा संचालनाय गोवा येथे १२२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


DOA Goa Recruitment 2021

DOA Goa Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १२२

Post Name (पदाचे नाव):

  • अकाउंट क्लर्क – ४३
  • लोअर डिव्हिजन लिपिक – ४०
  • मल्टी टास्किंग स्टाफ – २९

Qualification (शिक्षण) :

  • अकाउंट क्लर्क – १२ वी पास आणि संगणक व्यवस्थापन / एप्लीकेशनमध्ये 06 महिन्यांचा डिप्लोमा.
  • लोअर डिव्हिजन लिपिक – १२ वी पास आणि संगणकाचे ज्ञान / इंग्रजीत प्रति मिनिट 30 शब्दांची टाइपिंगची गती.
  • मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा)

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षा पेक्षा कमी..

Pay Scale (वेतन):

  • अकाउंट क्लर्क – लेवल ४ प्रमाने
  • लोअर डिव्हिजन लिपिक – लेवल २ प्रमाने
  • मल्टी टास्किंग स्टाफ – लेवल १ प्रमाने

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner