जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे भरती.

4331

District Hospital Ratnagiri Recruitment 2021.

District Hospital Ratnagiri Recruitment 2021.: जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन – ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


District Hospital Ratnagiri Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • फिजिशियन
  • भूलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी आयुष
  • स्टाफ नर्स
  • स्टाफ नर्स ANM
  • आंतरवासियता वैद्यकीय अधिकारी
  • आंतरवासियता GNM
  • आंतरवासियता ANM
  • वॉर्ड बॉय

Qualification (शिक्षण) :

  • फिजिशियन – MD मेडिसीन.
  • भूलतज्ञ – MD एनेस्थीशिया DA/DNB.
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS.
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS/BUMS/BHMS/BDS (मेडिकल कौंसिन नोंदणी).
  • स्टाफ नर्स – GNM/Bsc नर्सिंग (महाराष्ट्र मेडिकल कौंसिन नोंदणी).
  • स्टाफ नर्स ANM – १०+ANM.
  • आंतरवासियता वैद्यकीय अधिकारी – MBBS अंतिम वर्ष प्रक्षिक्षणार्थी.
  • आंतरवासियता GNM – GNM/Bsc नर्सिंग अंतिम वर्ष प्रक्षिक्षणार्थी.
  • आंतरवासियता ANM – १०+ANM अंतिम वर्ष प्रक्षिक्षणार्थी.
  • वॉर्ड बॉय – १०वी पास.

Age Limit (वय) :

  • ६० वर्षावरील अर्जदारांकरिता मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक.

Pay Scale (वेतन):

  • फिजिशियन – २,००,०००/-
  • भूलतज्ञ – २,००,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी – १,००,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – ४५,०००/-
  • स्टाफ नर्स – ३०,०००/-
  • स्टाफ नर्स ANM – २५,०००/-
  • आंतरवासियता वैद्यकीय अधिकारी – २५,०००/-
  • आंतरवासियता GNM – १७,०००/-
  • आंतरवासियता ANM – १५,०००/-
  • वॉर्ड बॉय – १५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रत्नागिरी.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • rtnzpcovid2021@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner