District Hospital Jalna Recruitment 2021 | जिल्हा शल्य चिकित्सलय जालना भरती.

7583

District Hospital Jalna Recruitment 2021

District Hospital Jalna Recruitment 2021: जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय जालना येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Satya Mev Jayate

Jilha Rugnalay Jalna Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • सामुदायिक सेवा समन्वयक

Qualification (शिक्षण) :

  • कोणत्याही विषयात १२ वी उत्तीर्ण तसेच मराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • ६२ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ६,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जालना

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सिव्हिल सर्जन, जनरल हॉस्पिटल जालना, समर्थ नगर, जालना – ४३१२१३.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ सप्टेंबर २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner