जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत 69 पदांसाठी भरती.

883

District Hospital Hingoli Recruitment 2020 Details

District Hospital Hingoli Recruitment 2020: जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत 69 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


District Hospital Hingoli Recruitment 2020

District Hospital Hingoli Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 69

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी आयुष – 45
  • वैद्यकीय अधिकारी – 24

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS

Age Limit (वय) :

  • खुल्या प्रवर्गासठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • सेवानिवृत्त कर्मचारी – 60 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी आयुष BAMS – 30,000/-
  • वैद्यकीय अधिकारी MBBS – 60,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • हिंगोली

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :25 सप्टेंबर 2020 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner