जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत भरती.

1278

District Hospital Chandrapur Recruitment 2021 Details

District Hospital Chandrapur Recruitment 2021: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत 36 उमेदवारांची भरती करीत आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मार्च २०२१ पासून दर दोन महिन्यांने (मार्च, मे जुलै सप्टेंबर, नोव्हेंबर , जानेवारी) ई. महिन्याचे १५ तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


District Hospital Chandrapur Recruitment 2021

District Hospital Chandrapur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 36

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) – 36

Qualification (शिक्षण) :

  • MBBS /BAMS

Age Limit (वय) :

  • 58 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंद्रपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर या कार्यालयात आयोजित.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : मार्च २०२१ पासून दर दोन महिन्यांने (मार्च, मे जुलै सप्टेंबर, नोव्हेंबर , जानेवारी) ई. महिन्याचे १५ तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner