जिल्हा रुग्णालय, बीड येथे भरती.

884

District Hospital Beed Recruitment 2020 Details

District Hospital Beed Recruitment : जिल्हा रुग्णालय, बीड येथे 14 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


District Hospital Beed Recruitment 2020

District Hospital Beed Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 14

Post Name (पदाचे नाव):

  • भूलतज्ञ – 2
  • बालरोग तज्ञ – 2
  • फिजिशियन – 1
  • रेडिओलॉजिस्ट – 3
  • स्त्रीरोगतज्ञ – 5
  • जनरल सर्जन -1

Qualification (शिक्षण) :

  • भूलतज्ञ – MD (Anes) / DA
  • बालरोग तज्ञ – MD (pedi) / M.B.B.S , D.CH
  • फिजिशियन – MD Medicine
  • रेडिओलॉजिस्ट – MD (Red) / DMRD
  • स्त्रीरोगतज्ञ – MS (Obgy) /DGO
  • जनरल सर्जन – MS (General)

Age Limit (वय) :

  • Minimum – 18 years
  • For open category – 38 years
  • Reserved Category – 43 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Beed

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बीड यांचे दालनात

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 23 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner