DHW Akola Bharti 2021 | Apply Offline

4912

DHW Akola Bharti 2021

DHW Akola Bharti 2021 : जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अकोला अंतर्गत २० पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DHW Akola Bharti 2021

DHW Akola Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव):

  • परिचारिका ANM

Qualification (शिक्षण) :

  • उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची किंवा AISSCE/CBSE/ICSE/SSCE १२वी कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा किमान ४०% खुला प्रवर्गासाठी गुण (मागसवर्गीयांसाठी ३५% गुण) जास्तीतजास्त ३ प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit (वय) :

  • ३० सप्टेंबर २०२१ रोजी १७ ते ३५ वर्ष.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

Application Fee (अर्जाची फी) :

  • खुला प्रवर्ग – ४००/-
  • इतर प्रवर्गासाठी – २००/-

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० ऑक्टोबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




Vartman naukri Telegram Banner

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र.