जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे ३५० पदांसाठी भरती

714

District Hospital Chandrapur Recruitment 2020 Details

DHC Recruitment 2020: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर 350 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2, 3 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


DHC Recruitment 2020

DHC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 350

Post Name (पदाचे नाव):

  • Physician – 10
  • Anesthetist – 10
  • Medical Officer – 60
  • Medical Officer – 100
  • Staff Nurse – 100
  • Lab Technician – 15
  • ECG Technician – 20

Qualification (शिक्षण) :

  • Physician – MD Medicine/DNB
  • Anesthetist – MD(Anes)/D.A.
  • Medical Officer – MBBS
  • Medical Officer – BAMS/BUMS/ BDS
  • Staff Nurse – GNM/B.Sc .Nursing
  • Lab Technician – B.Sc DMLT
  • ECG Technician -10+2 Diploma in relevant field

Age Limit (वय) :

  • Physician – ६० वर्षे
  • Anesthetist – ६० वर्षे
  • Medical Officer – ६० वर्षे
  • Medical Officer – ६० वर्षे
  • Staff Nurse – ४५ वर्षे
  • Lab Technician – ४५ वर्षे
  • ECG Technician – ४५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • Physician – रु.७५,०००/-
  • Anesthetist – रु.७५,०००/-
  • Medical Officer – रु.६०,०००/-
  • Medical Officer -रु.३०,०००/-
  • Staff Nurse – रु.२०,०००/-
  • Lab Technician – रु.१७,०००/-
  • ECG Technician – रु.१७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रामनगर, चंद्रपुर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • शासकीय वैधकीय महाविद्यालय रामनगर ,चंद्रपुर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
    • Physician2 सप्टेंबर 2020
    • Anesthetist2 सप्टेंबर 2020
    • Medical Officer2 सप्टेंबर 2020
    • Medical Officer2 सप्टेंबर 2020
    • Staff Nurse3 सप्टेंबर 2020
    • Lab Technician2 सप्टेंबर 2020
    • ECG Technician2 सप्टेंबर 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.